कुठलाही बदल हा मुळापासून व्हायला पाहिजे तरच तो चांगला व टिकाऊ असतो. सागर लाहोळकार
Wednesday, 30 November 2016
शोध तुझा
शोध तुझा
शोध मनाचा
प्राण पणाला
सागु कुणाला
झोप माझी
स्वप्न तीची
जागलो मी
समोर ती
स्पर्श माझा
भास माझा
भाऊ माझा
हात त्याचा
शोध लागला
शब्द बोलले
श्वास तुझा
काळीज माझा
कायम तुझाच.
सागर लाहोळकार
अकोला
Subscribe to:
Posts (Atom)