तुझ्या मागे आणि तुझ्या विचारात
मी खुप जगलो
आता थकलो
पण मला अजुन जगायचे आहे
तुझी साथ हवी आहे.
✍________सागर लाहोळकार
(वऱ्हाड प्रेमाचा)
अकोला
तुझ्या मागे आणि तुझ्या विचारात
मी खुप जगलो
आता थकलो
पण मला अजुन जगायचे आहे
तुझी साथ हवी आहे.
✍________सागर लाहोळकार
(वऱ्हाड प्रेमाचा)
अकोला
शाळे मधला पहिला पहिला दिवस असतो भिती
पहिल्यांदा परीक्षा मध्ये काॅपी करणे असते भिती
पहिल्यांदा हात सोडून सायकल चालवणे असते भिती
पहिली मुलाखत असते भिती
पहिल्यांदा खोटे बोलणे ती असते भिती
पहिल्यांदा कोणाला फसवणे ती असते भिती
पहिल्यांदा चोरी करणे ती असते भिती
पहिल्यांदा विनातिकीट प्रवास करणे ती असते भिती
पहिल्यांदा बायकोला सोडून सालीले सिनेमाला घेऊन जाणे ती असते भिती
आणि
पहिल्यांदा मुलीशी बोलणे ती असते भिती
थोडक्यात
पहिलीच वेळ असते भिती
दुसर्यादा विचार न करता थेट मारायची मिठी
ती नसते भिती
वऱ्हाड प्रेमाचा
सागर लाहोळकार
अकोला