कठीण तर तेव्हाच झाले
जेव्हा तुला पाहिले
तु निघुन गेली
आता तर नुसते वांदेच झाले
✍________सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
तिला भेटण्यासाठी
मी निघालो घरून
रस्त्यात येवढे भास झाले
तिलाही दिले टाळून
✍________सागर लाहोळकार
अकोला
माहित नाही
काय बघितले तुझ्यात
काही विशेष तर नाही
पण मन राहल तुझ्यात
✍________सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
तुझी वाट पाहताना
लोक चोर समजतात मला
पण माहित नाही त्यांना
माझ्या काळजावर आधीच दरोडा
✍________सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला