आयुष्य हे क्षणिक आहे
आज जगून घ्या
कोणावर प्रेम करत असाल
तर लवकर सांगुन द्या
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Tuesday, 16 January 2018
Monday, 15 January 2018
मुली
लाख मुली मरतील
माझ्या हसण्यावर
पण मी ठरलो अहिंसावादी
मग मी मरतो त्यांच्या हसण्यावर
✍________सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Monday, 1 January 2018
रणजी ट्रॉफी
रणजी ट्रॉफी मध्ये
विदर्भाने रचला ईतिहास
दिल्ली वाल्याची बघा
कशी लाजिरवाणी झाली हार
✍________सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Subscribe to:
Posts (Atom)