किती सहज म्हणाली तू मला विसरून जा स्वप्नात तर तुझी रोज असते ये जा
✍_______सागर लाहोळकार ८९७५१३९६०४ अकोला
माझ्या शत्रूंना विचारा मी कसा आहे त्यांनाही मी हवा आहे...
माझ्या कवितेला साजेशी अशी तू दुर नको जाऊ तुझ्यातच अडकला जीव