मन माझे
गीत गाते तुझे
होऊनी तू ये
स्वर माझ्या प्रेमाचे
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
मन माझे
गीत गाते तुझे
होऊनी तू ये
स्वर माझ्या प्रेमाचे
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
सांगू कस मी तुला
समजूनी तू घे
टाळशील तू किती मला
ह्रदयात थोडीशी जागा दे
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
तू सोबत असली की
प्रवास सुखकर होतो
म्हणून तर मी तुझ्या आठवणीत
रमत असतो
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
जीवन एक रंगभूमी आहे
आणि आपण एक कलाकार
जीवनात सुख दुःखाना सामोरे जाऊन
जीवन होत असत साकार
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
गीत गातो मी तुझे
तू स्वर हो माझ्या प्रेमाचे
घेऊन फिरतो मी ओझे
तुझ्या आठवणीचे