तुझ्या आठवणींच ओझ हल्ली जड होते तरी पुन्हा त्याच वाटेवर माझ मन रमते
✍_______सागर लाहोळकार ८९७५१३९६०४ अकोला
चल भेट तू पुन्हा मला त्या ठिकाणी जिथे तोडले तू नाते आणि ठेवल्या आठवणी