Sunday, 16 February 2020
Thursday, 13 February 2020
Tuesday, 11 February 2020
आवडेल
आवडेल मला
तुझ्या मनासारख वागायला
आवडेल मला
तुझा Tp व्हायला...
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Friday, 7 February 2020
गुलाब
घेऊन येत होतो सखे
मी तुला द्यायला गुलाब
पण शक्यच नाही झाल
कारण मला झाला होता जुलाब
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
नशीब
तू नशीबात असो किंवा नसो
पण मनात राहशील
तू साथ नाही दिली तरी चालेल
फक्त स्वप्ने माझे पाहशील
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Subscribe to:
Posts (Atom)