Sagar Laholkar
Wednesday, 29 April 2020
गीता
धर्मराज बने युधिष्ठिर
दुर्योधन दुर्व्यवहार
गीता सुनाये श्रीकृष्ण अर्जुन को
हात जोडे संसार
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
लाॅकडाऊन
भेट तुझी लांबणीवर पडली
या लाॅकडाऊनमुळे
सरतो कसा दिवस माझा
कळतच नाही... तुझ्या आठवणींमुळे
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Wednesday, 1 April 2020
Corona
कोरोना आला
बाहेर नका पडू
तरच जगू
ही भीती नाही
लढाई कोरोनाशी
सर्व जगाची
तरच जिंकू
कोरोना ला हरवू
मगच भेटू
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
हायकू - कोरोना
कोरोना आला
बाहेर नका पडू
तरच जगू
ही भीती नाही
लढाई कोरोनाशी
सर्व जगाची
तरच जिंकू
कोरोना ला हरवू
मगच भेटू
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
भेट
भेटशील कधी तू
कुठल्या वळणावर
जगतो तर मी याच आशेने
घे कधी तू मनावर
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Comments (Atom)