Sagar Laholkar
Saturday, 9 May 2020
दुरावा
का सोसावे मी
नेहमीच हे दुरावे
माझा प्रत्येक जन्म तुझ्यासाठी
सांग किती देऊ मी पुरावे
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
आठवणी
किती मी रमावे
तुझ्या आठवणीत
संपू दे कोरोना
पुन्हा ये मिठीत
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Wednesday, 6 May 2020
प्रतिबिंब
तुझच प्रतिबिंब दिसत
नेहमी पाण्यात
सखे तुला पाहता क्षणी
अडकलो प्रेमाच्या जाळ्यात
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)