Sagar Laholkar
Friday, 18 December 2020
वचने
वचने देण्यासाठी
ती पाळावी लागतात
आणि प्रेम करण्यासाठी
दोन अश्रू तरी...
गाळावेच लागतात
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Wednesday, 16 December 2020
प्रेम
वेदने शिवाय प्रेम
अपुरे असते
आणि जिथे वेदनाच नसतात
तिथे कुठे... खरे प्रेम असते
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
वह्राड प्रेमाचा
तुझ्या वाटेवर
मी उभा केव्हाचा
माझ्या आठवणीत तू रडाव
मी वह्राड प्रेमाचा
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Monday, 14 December 2020
ईच्छा
तुझ्या ईच्छा पुर्ण करून
कंगाल मी व्हावे
तुझ्या वाटेवर सखे
थोडे मी... बदनाम व्हावे
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)