न बोलता मनातले
मी बरेच काही बोलावे
नजरेला नजर मिळता
तू अचूक मनातले ओळखावे
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
अव्यक्त दुनिया सारीजिथे लिहतो मी अजून
बहरून जावे चारी दिशांनी
तू दिसता मी संपून
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
ज्ञान प्राप्तीसाठी सुध्दानशिब लागते
इतक्या सहजासहजी थोडीच
देव भेटते
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला