मन
तु जवळ नसताना सखे
मन उदास होते
ओढ लागते तुझी
अन डोळ्यात पाणी येते
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
शैली
वेगळीच सखे तुझी शैलीमला चोरून पाहण्याची
प्रेमात पाडले मला
आता घे काळची मनाची
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
नजर
भिरभिरणारी नजर
सखे तुलाच शोधते
तु दिसत नाही सखे
मन मग रडत बसते
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला