Sagar Laholkar
Friday, 5 May 2023
मनाची गोष्ट
मनाची गोष्ट
मनाची गोष्ट मनाला कळते
प्रेमाची प्रेमाला
एक भेट होती तुझ्या नजरेची
आणि ठेच लागली माझ्या काळजाला
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
हायकू - दूर
हायकू - दूर
तू दूर जरी
पण मनात पोरी
कायम माझ्या
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Thursday, 4 May 2023
आठवणीच गाव
आठवणीच गाव
तुझ्या आठवणींच्या गावात
मी निवांत असतो
नाव तुझे गुनगुनत
दिवस माझा संपत असतो
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)