#प्रश्न आले #कळुन
शहिदांच्या परिवारासाठी
अक्षय आणि गंभीर आले धावून
शेतकऱ्यांची तुर सोडुन
सरकार का गेले पडुन
गॅस आणि पेट्रोलचे
भाव दिले वाढून
देशात शेतकरीच
का मरतो गळफास घेऊन
अच्छे दिन येतात
हे कोण गेले सांगुन
ज्यांना निवडुन दिले
ते गल्लीत फिरकले नाही अजुन
आश्वासन तुम्ही
देता किती अजुन
✍______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला