येवढ्या उन्हात
कोण असते सुखात
तुझ्या प्रेमात
मी असतो उभा उन्हात
मन कासावीस होतो
तुला भेटण्यात
तुझी वाट पाहत
असतो मी उभा उन्हात
खामीजला होतो
तुझ्या आठवणीच्या सावलात
कान आतुर होतात
तुझ्या पैजणाची आवाज ऐकण्यात
तुझा विचार जरी आला
तर थंड वाऱ्याची झुळूक येते
कडक उन्हात तुझी वाट पाहण्याची
मज्जाच वेगळी येते
भर दुपारी मला पाहून
सुर्यही मवाळ होतो
तुझी माझी भेट होण्यासाठी
तो ही प्रार्थना करतो
✍___________सागर लाहोळकार
१८/०४/१७
अकोला
No comments:
Post a Comment