Wednesday, 13 September 2017

भाव

भाव खाणार्‍या मुली मला नाही आवडत
त्यांना कोणी मनापासुन साकळही नाही घालत
तुम्ही तुमच्या सौंदर्यावर करता गर्व
पण हे तुमच पहिलच पर्व
या भाव घाण्याच्या नादात
तुम्ही खर प्रेम करणार्‍या मुलाला मुकाल
ईकडे-तिकडे जाऊन तुम्ही सहज फसाल
किती घातेसग तु भाव
दाळी, कांद्यापेक्षा तुझे जास्त भाव
तु कितीही खा भाव
बाजारात तुझ्या पेक्षा जास्त माझा भाव 
आता उतरू दे तुझे या प्रेमाच्या बाजारातील भाव
कळु दे मला तुझे नाव...

  ✍________सागर लाहोळकार
                      ८९७५१३९६०४
                           अकोला

No comments:

Post a Comment