मी असेल नसेल
पावसात तुला स्पर्श करणाऱ्या
प्रत्येक थेंबात मी असेल
मी असेल नसेल
लाईट गेल्यावर खिडकीतून येणाऱ्या
थंड वार्याची झुळूक मी असेल
मी असेल नसेल
थंडीत तु कुळकुळत असताना
ते सकाळचे कोवळे ऊन मी असेल
मी असेल नसेल
तुझ्या वाटेवर तुझ्या वाटेला येणाऱ्या
गड्यात मी असेल
मी असेल नसेल
तु गोंधळलेल्या अवस्थेत असताना
तो शेवटचा विचार मी असेल
मी असेल नसेल
तु एकांतात असताना तुला आठवणारा मी
कायम तुझ्या आठवणीत असेल
✍________सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
No comments:
Post a Comment