तुझ्या आणि माझ्या प्रेमाचा
पाऊस साक्षीदार आहे
तु तिकडे मी इकडे
मग तो बरसणार कसा आहे
काळे आभाळ येतात
तुझ्या आठवणी सारखे
बरसत नाही
अश्रु ओले माझे
आता तु ये
काळ्या आभाळांना घेऊन
हातात हात दे
घेऊ दोघे आपण भिजवून
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
No comments:
Post a Comment