किती शांत वाटते
जेव्हा तु बोलत नाही
तुझ्या आठवणी मात्र
माझा पाठलाग सोडत नाही
✍________सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
किती शांत वाटते
जेव्हा तु बोलत नाही
तुझ्या आठवणी मात्र
माझा पाठलाग सोडत नाही
✍________सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
माझ्या कवितेने जर पाऊस पडत असेल
तर त्याच कारण तु आहेस
कारण तुझ्या आठवणीत माझ्या वाळलेल्या अश्रुना
त्या पावसाच सांत्वन आहे
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
दिवसभर तुझ्या मागे असायचो मी
आता त्या गोष्टीवर हसु येत मला
किती वेड्यासारखा वागायचो मी
फक्त पाहण्यासाठी... एकदा तुला
✍________सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या आयुष्याचा
एक शिल्पकार असतो
मग आयुष्याच्या शेवटी
तोच जबाबदार असतो
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला