माझ्या कवितेने जर पाऊस पडत असेल तर त्याच कारण तु आहेस कारण तुझ्या आठवणीत माझ्या वाळलेल्या अश्रुना त्या पावसाच सांत्वन आहे
✍_______सागर लाहोळकार ८९७५१३९६०४ अकोला
No comments:
Post a Comment