माझी दखल
कोणी नाही घेतली तरी चालेल
माझ्या प्रियसीने घेतली
तर आवडेल
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
माझी दखल
कोणी नाही घेतली तरी चालेल
माझ्या प्रियसीने घेतली
तर आवडेल
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
रोज वाट पाहतो मी
तुझ्या येण्याची
सगळ्यात वाईट सवय
ही प्रेमाची
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
एक जागरूक नागरिक
हा कुठल्याच पक्षाचा नसतो
फक्त राष्ट्रहित
याच विचारांचा असतो
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
तुझीच चर्चा सुरू आहे
पुर्ण राज्यात
फक्त तू सांग मला
कुठल्या आहे पक्षात
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
लोक बोलतात
मी करून दाखवतो
ईतकाच फरक
मला समाजात दिसतो
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
तुच माझी रम्भा तुच माझी मेनका
आणि तुच माझी उर्वशी
अग... अधून मधून
कधी तर बोलत जा माझ्याशी
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
सरकार
कर्जमाफी झाली
कर्जमाफी झाली
शेतकऱ्यांची पुन्हा
फसवणूक झाली
मोठमोठ्या सांगितले
तुम्ही आम्हाला गोष्टी
दरवर्षी झाडे लावली म्हणता
कोटींच्या कोटी
शासकीय शाळेचा
कधी दर्जा न वाढला
प्रत्येक वर्षी
शाळेचा टक्काच घसरला
मग शिक्षणमंत्री हे पद
हव कशाला
या राजकारण्याचा माज
आता काढायलाच हवा
नंतर नाही
आताच करा विचार
कशाला हव
पुन्हा तेच सरकार
आम्हाला जाहिराती नको
प्रत्यक्षात काम हव
आणि असच सरकार
निवडून यायला हव
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला