सरकार
कर्जमाफी झाली
कर्जमाफी झाली
शेतकऱ्यांची पुन्हा
फसवणूक झाली
मोठमोठ्या सांगितले
तुम्ही आम्हाला गोष्टी
दरवर्षी झाडे लावली म्हणता
कोटींच्या कोटी
शासकीय शाळेचा
कधी दर्जा न वाढला
प्रत्येक वर्षी
शाळेचा टक्काच घसरला
मग शिक्षणमंत्री हे पद
हव कशाला
या राजकारण्याचा माज
आता काढायलाच हवा
नंतर नाही
आताच करा विचार
कशाला हव
पुन्हा तेच सरकार
आम्हाला जाहिराती नको
प्रत्यक्षात काम हव
आणि असच सरकार
निवडून यायला हव
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
No comments:
Post a Comment