पाहत राहव मी तूला
मन भरून
असच जाव माझ
आयुष्य संपून
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
पाहत राहव मी तूला
मन भरून
असच जाव माझ
आयुष्य संपून
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
देऊन गेली स्वप्न सखे तू
कुठे शोधू मी तूला
शोधून शोधून दमून गेलो मी
सखे... तुझे भास छेडतात मला
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
तुझ्या आठवणीच तर आहेत
ज्यांनी मला जिवंत ठेवले
तुझ्या सारखे थोडी
त्यांनी परके केले
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
माहिती नाही
प्रेम म्हणजे काय
फक्त तुझा हसरा चेहरा
बाकी काय
सोबत तू नसली
तर झाल काय
तुझ्या आठवणींन शिवाय
मला नाही दुसरा पर्याय
शेवटी आयुष्य तुझ आहे
निर्णय तुझा आहे
तू फक्त आनंदी राहा
येवढीच माझी इच्छा आहे
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला