माहिती नाही
प्रेम म्हणजे काय
फक्त तुझा हसरा चेहरा
बाकी काय
सोबत तू नसली
तर झाल काय
तुझ्या आठवणींन शिवाय
मला नाही दुसरा पर्याय
शेवटी आयुष्य तुझ आहे
निर्णय तुझा आहे
तू फक्त आनंदी राहा
येवढीच माझी इच्छा आहे
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
No comments:
Post a Comment