Friday, 26 June 2020

कीड

महाराष्ट्राला लागलेली कीड तू
अस म्हटल तर काय झाल
पण म्हणणाऱ्या म्हणू दे
ते तुला का लागल

केल काय तू महाराष्ट्रासाठी
एक-दोन कामे तर साग
तुझी लाकडे गेली म्हसनात
आता तरी तू माणूस म्हणून वाग

सिंहासनावर बसला तू
कधी राजधर्म न पाळला
अरे दुसरा धृतराष्ट्राच तू...
परिवारासाठी राष्ट्राला काढला

संधी आहे आताही
वेळ तू गमावू नको
या राष्ट्राच्या हितासाठी
मागे कधी सरू नको

✍_______सागर लाहोळकार
                   ८९७५१३९६०४
                         अकोला

No comments:

Post a Comment