Sagar Laholkar
Saturday, 25 July 2020
हायकू-वाट
हायकू - वाट
प्रेमात सखे
माझी वाट लावली
तू मज्जा केली
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Thursday, 23 July 2020
प्रेम
रावे मी प्रेम
सखे तुझ्यावर
तुच राज्य करावे
फक्त माझ्या मनावर
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Saturday, 18 July 2020
जग
जग
तुझ्या आणि माझ्या प्रितीच
एक वेगळ जग असाव
जिथे फक्त तू आणि मी
आपण दोघच असाव
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
कविता
कविता
मनापासून निघालेल्या गोष्टीचा
विचार नाही करावा लागत
खरी कविता तीच
जिला आठवाव नाही लागत
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Thursday, 16 July 2020
निर्णय
निर्णय तुझा
राऊ दे मनात
फक्त कायम मला
जगु दे तुझ्या स्वप्नात
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Tuesday, 14 July 2020
कोरोना
मास्क तोंडाला
तरी होतो कोरोना
भिती लोकांना
निघेल लस
पैसे मोजावे बस
जगण्यासाठी
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Lockdown
लाॅकडाऊन
लाॅकडाऊन
उपाय नाही आहे
ही भीती आहे
सत्तर वर्ष
काहीही केल नाही
कोरोना पाही
देश लुटला
अपयशी शासन
लस कारण
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
आठवणी
किती रमावे मी
तुझ्या आठवणीत
येऊन तू पुन्हा
करावे मला पुनर्जीवित
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Friday, 10 July 2020
विकास दुबे
विकास दुबे
मरणारच होता
साथींना धोका
पोलीस भ्रष्ट
म्हशींना दिल कष्ट
मारण्यासाठी
कोण बोलेल
देशद्रोही ठरेल
कधी कळेल
होणार नाही
देश माझा महान
बुध्दी गहाण
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
बळीराजा
ऑनलाईन शिक्षणाची
घोषणा झाली
माया बापानं
धास्तीच खाली
कसा तरी लाॅकडाऊन मध्ये
तग धरून होता
आज माया बाप
रडत होता
त्यात बोगस बियाण
पडल उरावर
नेते लोक पायाले आले
'बा' गळभास लावल्यावर
हाच का तो कृषिप्रधान देश
जो सांगतो आपुन
जिथ बळीराजाच ठेवला
आपुन फासावर लटकून
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Saturday, 4 July 2020
शांति
शांति के लिये
युध्द भी करना पडता हैं
यहीं भगवान श्रीकृष्ण ने
समय समय पर बताया
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Friday, 3 July 2020
मनातल्या मनात
मनातल्या मनात
मी तुझ्या जवळ राहतो
तुला न सांगता
तुझ्याशी रोज बोलतो
तू न सांगता
मला स्पर्श करते
मनातल्या मनात
तू माझ्या जवळ राहते
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
प्रेम
प्रेम करण्यासाठी
कारण हव कशाला
हवी आहे फक्त तू
माझ्या मनाला
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
साथ
तुझ्यावर लिहण्यासाठी
कित्येक जन्म मी घेईल
फक्त एका तरी जन्मात
तू साथ माझी देशील
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)