जेव्हा
जेव्हा काळीज घेऊन रस्त्याने चालत होतो वळून ही कोणी बघत नव्हते. आज मात्र तळहातावर मस्तक घेऊन चाललो संपूर्ण गाव मागे येत होते.
सागर लाहोळकार अकोला
No comments:
Post a Comment