काही नाही तर
पाहते कशाला
काही नाही तर
हसते कशाला
काही नाही तर
लाजतेस कशाला
काही नाही तर
मैत्रीणीसोबत कमेंट करतेस कशाला
आणि
काही नाहीच तर
रोज... समोरून जाते कशाला
मन आहे मला प्रेमात पडलो तुझ्या
हो असेल तर सांग...
रोज मारतेस कशाला
✍______________सागर लाहोळकार
वऱ्हाड प्रेमाचा
अकोला
Sunday, 26 February 2017
काही नाही तर...
Thursday, 9 February 2017
प्रेमाचे खाते
तिला पाहिले आणि मी जमा खाती झालो
तिच्यात विचारात मी असा असतो
स्वप्नात रोज... मरतो
मनाने तर केव्हाचे
उघडले तिच्यासोबत प्रेमाचे खाते
तीचे माझे जुळत नाही आहे
समायोजन खाते
ती हो म्हणाली
माझा सहज जुळाला ताळेबंद
आता ती माझ्या मनात आहे
कायमची बंद
बाकी आहे माझी अजुन प्रेमाची शिल्लक
तीला नाही आहे माझी किंमत
तीच्या प्रेमात मी झालो नादार
आता तिच्या आठवणींचाच आहे
आधार...
✍________________वऱ्हाड प्रेमाचा
सागर लाहोळकार
अकोला
Friday, 3 February 2017
रोज
रोज जाताना निदान वळुन तरी बघायचे
रोज असतो मी उभा... निदान एकवेळा बघायचे...
✍____________वऱ्हाड प्रेमाचा
सागर लाहोळकार
अकोला
Wednesday, 1 February 2017
Subscribe to:
Posts (Atom)