Thursday, 9 February 2017

प्रेमाचे खाते

तिला पाहिले आणि मी जमा खाती झालो
तिच्यात विचारात मी असा असतो
स्वप्नात रोज... मरतो
मनाने तर केव्हाचे
उघडले तिच्यासोबत प्रेमाचे खाते
तीचे माझे जुळत नाही आहे
समायोजन खाते
ती हो म्हणाली
माझा सहज जुळाला ताळेबंद
आता ती माझ्या मनात आहे
कायमची बंद
बाकी आहे माझी अजुन प्रेमाची शिल्लक
तीला नाही आहे माझी किंमत
तीच्या प्रेमात मी झालो नादार
आता तिच्या आठवणींचाच आहे
आधार...
✍________________वऱ्हाड प्रेमाचा
                                सागर लाहोळकार
                                      अकोला

No comments:

Post a Comment