काही नाही तर
पाहते कशाला
काही नाही तर
हसते कशाला
काही नाही तर
लाजतेस कशाला
काही नाही तर
मैत्रीणीसोबत कमेंट करतेस कशाला
आणि
काही नाहीच तर
रोज... समोरून जाते कशाला
मन आहे मला प्रेमात पडलो तुझ्या
हो असेल तर सांग...
रोज मारतेस कशाला
✍______________सागर लाहोळकार
वऱ्हाड प्रेमाचा
अकोला
No comments:
Post a Comment