Wednesday, 30 May 2018

लहर

आली लहर
केला कहर
नंतर कळले
मीच पिले जहर

आली लहर
केला कहर
जो तो म्हणते
ती माझी लव्हर

आली लहर
केला कहर
स्वप्नावर माझ्या
तिचीच असते कव्हर

आली लहर
केला कहर
प्रेम करतो
हीच माझी पावर

आली लहर
केला कहर
प्रेमा पोटी
विकल वावर

आली लहर
केला कहर
संसार मांडला
आता मिळे ना भाकर
✍______सागर लाहोळकार
               ८९७५१३९६०४
                    अकोला

No comments:

Post a Comment