थांबली नाहीस
तरी हरकत नाही
बोलली नाहीस
तरी हरकत नाही
मन माझे
त्यात तुझ्या बद्दल
बरच काही
हरकत नाही
हरकत नाही माझी आता
कसलीच बाकी
तु माझी मी तुझा
एवढच फक्त बाकी
तु चालतच आहे
आता मी निघतो
पुन्हा भेटायचे की नाही
हे ही नाही सांगितले
हरकत नाही
पण मी तुला
पुन्हा भेटणार
माझी कसलीच
हरकत नाही..
✍______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
No comments:
Post a Comment