मुलींशी बोलण्याची
माझी होत नाही हिम्मत
कारण मुलींना नसते
चांगल्या गोष्टींची किंमत
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
मुलींशी बोलण्याची
माझी होत नाही हिम्मत
कारण मुलींना नसते
चांगल्या गोष्टींची किंमत
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
शिकलो आम्ही फक्त
प्रेम करण
कित्येक वार झाले
तरी हसत आमच जगण
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
बरे झाले पाप नाही लागले
संबंध तुच तोडले
मला तर फक्त
प्रेम करणेच जमले
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
तु दादा म्हणून प्रिये
स्पर्धेतून बाद केल मला
मग स्वप्नात तु येऊन
का छळतेस मला
पण एक सांगू प्रिये
तु दिसल्यावर प्रिये
गुदगुल्या होतात मनात
काहीतर आपल नात
असाव आधीच्या जन्मात
विचारांचा नेहमीचाच गोंधळ
तु दिसल्यावर शांत होतो
चेहऱ्यावर येते हास्य
आणि तुझ्यातच मी हरवतो
वाटल कळतील तुला सगळे
नजरेतूनी भाव माझ्या मनातले
पण अचानक तु मला
दादा म्हणून संबोधिले
तु दादा म्हणताच प्रिये
स्वप्नातुन मी जागा झालो
आता तु दिसता क्षणी
मी दुसर्याच गल्लीतुन पळतो
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
मैत्री झाली तुझ्या डोळ्यांशी
अन मन माझ बोलू लागल
तुझ हसण वागण बोलन
सगळच आवडू लागल
जाता तुझ्या एक क्षण ही दूर
जीव कासावीस होतो
शोधून शोधून दमून मी तुला
पुन्हा स्वप्नात भेटतो
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला