मैत्री झाली तुझ्या डोळ्यांशी
अन मन माझ बोलू लागल
तुझ हसण वागण बोलन
सगळच आवडू लागल
जाता तुझ्या एक क्षण ही दूर
जीव कासावीस होतो
शोधून शोधून दमून मी तुला
पुन्हा स्वप्नात भेटतो
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
No comments:
Post a Comment