रिक्वेस्ट तू पाठवली खरी
पण मनातल ही बोल कधी
नाही तर स्वप्नाची घरे मी बांधत राहील
आणि अचानक तोडशील तू कधी
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
रिक्वेस्ट तू पाठवली खरी
पण मनातल ही बोल कधी
नाही तर स्वप्नाची घरे मी बांधत राहील
आणि अचानक तोडशील तू कधी
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
जेव्हा पाहिले मी तूला
जीव गुंतला तुझ्यात
तू टाळले मला
अन आली स्वप्नात
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
पैसा
मिळालेले अनुभव खूप आहे
प्रेम मिळवण्यासाठी पैसाच हवा असेल
तर ठीक आहे
नजरेचा हा खेळ चीट आहे
आता मन ही माझे... धीट आहे
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
कस सांगू मी तुला
तू थांब न ग जरा
पाहिल मी तुला
अन प्रेमात पडला हा बिचारा
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
कोण्या मुलीवर नाही
शरीरावरचे घाव भरतील
पण मनावरचे नाही
पाषाणावर प्रेम करा
कोण्या मुलीवर नाही
दगडाला पाझर फुटेल
पण तिला नाही
आईवडिलांवर प्रेम करा
कोण्या मुलीवर नाही
आयुष्य केले होते तुझ्या नावावर
पण तू साधी दखल ही घेतली नाही
पुस्तकांवर प्रेम करा
कोण्या मुलीवर नाही
आयुष्याच्या वाटेवरून चालताना डोळे उघडे ठेवावे
हे कोणी सांगणार नाही
स्वतः वर प्रेम करा
कोण्या मुलीवर नाही
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
किती छेडशील तू मला
एकदाच सांगून टाक
मनातल ते गुपीत
एकदाच बोलून टाक
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
वाट पाहतो मी तुझ्या येण्याची
सगळ्यात वाईट सवय ही प्रेमाची
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
तुझा प्रत्येक रिप्लाय
हा माझ्यासाठी महत्वाचा आहे
त्याही पेक्षा तुझी वाट पाहन
हा माझा आवडता छंद आहे
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
आयुष्यात काही व्यक्ती अशा येतात
ज्या खोलवर देऊन जातात घाव
पण या पापी जगात अजून ही तरंगते
माणुसकीची नाव
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
वाटेवरून चालताना ठेच लागली
तर चालने सोडायचे नसते
आयुष्य हे खुप सुंदर आहे
पुन्हा सावरून सांभाळून सुरवात करायची असते
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
कधी कधी तरी बोलत जा माझ्याशी
तो दिवस माझा अविस्मरणीय राहील
इमोजीने तू रिप्लाय दिला तरी चालेल
प्रेमात आपली हळुवार सुरुवात तर होईल
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
गोंधळून जातो मी
तू अचानक बोलल्यावर
भेटू आपण कधी... स्वप्नात
तू हातात हात दिल्यावर
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
मन भरतच नाही माझ
पाहतच राहाव वाटत तुला
टाळून तू जेव्हा जाते
तुझी हीच तर शैली आवडते फार मला
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला