कधी कधी तरी बोलत जा माझ्याशी तो दिवस माझा अविस्मरणीय राहील इमोजीने तू रिप्लाय दिला तरी चालेल प्रेमात आपली हळुवार सुरुवात तर होईल
✍_______सागर लाहोळकार ८९७५१३९६०४ अकोला
No comments:
Post a Comment