कोण्या मुलीवर नाही
शरीरावरचे घाव भरतील
पण मनावरचे नाही
पाषाणावर प्रेम करा
कोण्या मुलीवर नाही
दगडाला पाझर फुटेल
पण तिला नाही
आईवडिलांवर प्रेम करा
कोण्या मुलीवर नाही
आयुष्य केले होते तुझ्या नावावर
पण तू साधी दखल ही घेतली नाही
पुस्तकांवर प्रेम करा
कोण्या मुलीवर नाही
आयुष्याच्या वाटेवरून चालताना डोळे उघडे ठेवावे
हे कोणी सांगणार नाही
स्वतः वर प्रेम करा
कोण्या मुलीवर नाही
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
No comments:
Post a Comment