Sagar Laholkar
Sunday, 26 March 2023
प्रेम
प्रेम
प्रेम करण्यासाठी
जर ओळख लागली असती
तर इतक्या सहजासहजी काळीज
तु दिसल्यावर धडधडले नसते
एक भेट होती
नजरेची साधी
इतक्या सहज
मन तुझ्यात गुंतले नसते
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment