Sagar Laholkar
Sunday, 2 April 2023
मोदी
लोकशाही
लाख पिढ्या येतील मोदी आणि योगीच्या
तरी या देशात लोकशाही नांदत राहील
तुम्ही कितीही द्वेष पसरवा जाती अन धर्मात
तरी आम्ही आनंदाने हसत जगत राहील
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment