तुझ्या प्रेमात मला रंगु दे गुलाबी रंग मला लाऊ दे उधळु दे मला चौफेर प्रेमाचे रंग माझ्या प्रेमात तु ही भिजुन घे... निघणार नाही माझ्या प्रेमाचा रंग त्यालाही तुच हवी संग सातही रंग मिसळले प्रेम माझे बहरले
✍___________सागर लाहोळकार
अकोला
No comments:
Post a Comment