वेळ
आयुष्यात दुःखे कित्येक असावे
चेहर्यावर नेहमी हसु हसावे
आपल्याला जे करायचे
जीवनात ते कधीच नाही घडावे
आपण जीवनात काय करावे
वेळेनी नेहमी ठरवावे
सांगतो मी आजही
प्रयत्न पुर्ण करावे
काही प्रश्न वेळेवरच सोडवावे ...
✍_______सागर लाहोळकार
अकोला.
No comments:
Post a Comment