विजयाचा जन लावला सपाटा
बघुन विरोधकांना आल्या तापा
बहुमताचा ज्यांन पार केला आकडा
तो नरेंद्र मोदीचा होता ताफा
गुजरातचा होता एक शेर
झाले सारे विरोधक ढेर
नरेंद्र मोदी होते चौफेर
लाल किल्ल्यावर दिसे शोभून
नरेंद्र मोदी यांना आशिर्वाद दिला होता जनतेने
इतिहास घडविला भारतीय जनता पार्टीने
होती छप्पन इंचाची छाती
भल्याभल्यांना चारली माती
सत्ता आणली एक हाथी
विकासाला दिली गती हो जी...
मोदी सरकार सत्तेत येताच
भ्रष्टाचाराला लागली चाप
ज्यांनी केले पाप
ते गेले आत
आणि अजुनही अनेकजण जातील आत
लाल किल्ल्यावरून केली घोषणा
हागणदारी मुक्त करू गावांना
सर्जिकल स्ट्राईकने धडकी भरली पाकिस्तानला
डोकलामवरून चीन मागे हटला
मोदी सरकारने अनेक केल्या
रेकॉर्ड तोड कामगिरी
प्रत्येक राज्यातून
काँग्रेस गेली घरी
आदर्श होते वाजपेयी
गावागावात वीज पोचवली
शहरे झाली स्मार्टसिटी
भारतीयांची मान उंचावली
त्यात अचानक केली नोटबंदी
जनधन योजनेत उघडली खाती
जी. एस. टी चा निर्णय घेतला धाडसी
वोटबॅकची नव्हती काळजी
इतिहासात भारताने
विकासाचा शेखर गाढला
मोदी सरकारची उपलब्धी बघुन
विरोधकांना घाम फुटला
महिलांची धुरापासुन केली मुक्तता
उज्वल होती ती योजना
विरोधकांना नव्हता आता एकही मुद्दा
देशातून भ्रष्टाचार मिटला
राजकारणात सघाभाऊ असतो सावत्र
पण मोदीला हरवण्यासाठी आले सगळे एकत्र
मात्र मोदी होते
सव्वाशे करोड जनतेचे स्वप्न
ना खाऊगा ना खाणे दुगा
बजाऊन सागितले सर्वाना
आळा घातला काळ्या पैश्याना
करदात्यांची वाढली संख्या
उद्योगधंदे लागले वाढायला
रोजगार मिळाला तरूणांना
2022 पर्यंत घर देऊ प्रत्येकाना
व्यवसायासाठी कर्ज दिले तरूणांना
कामात होती पारदर्शकता
डिजिटल झाला भारत आता
सासंद आदर्श ग्राम योजना
त्यात दत्तक घेतल गावांना
स्वच्छ भारत अभियानाने देश जागला
दिल्लीत शहिद स्मारक बांधला
मुस्लिम महिलांवर अन्याय थांबवला
बुलेट सज्ज झाली धावायला
60 वर्षांत जे केले नाही कोणी
5 वर्षांत केले ते मोदीनी
सलग विकास चारी दिशांनी
होऊ द्या देशात कित्येक निवडणूकी
पुन्हा मोदी येतील पुर्ण बहुमतांनी
विकासाला मिळेल अधिक गती
प्रत्येक क्षेत्रात भारत बनेल
जगात भारत एक नंबरी
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
No comments:
Post a Comment