पाळायचेच नव्हते वचन
तर का दिले
पण ह्रदयावरचे घाव
तर मीच जपले
गुन्हेगार तर मी आहेच
नेहमीच प्रेमाचा
शिक्षा तर व्हायलाच पाहिजे
हा नियमच त्याचा
आता थांबुन जावा श्वास
कोरडा पडावा प्रेमाचा सागर
मग पुन्हा कधी न व्हावा
येथे...प्रेमाचा जागर
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
No comments:
Post a Comment