विश्वास नका ठेवू
अफवांवर
डोके आहेत तुम्हाला
करा त्याचा वापर
माणुसकीला काळिमा
फासणारी ही घटना
देशाला नाही आहे
आतंकवाद्या पासुन धोका
आतंकवादीचे आहेत हे
नविन मनसुबे
अफवा, जात
घडवून आणणे दंगे
आपली ऐकता आपला लढा आहे
वाईट विचारांशी
प्रत्येकाला जागृत राहावे लागेल
आपल्याला देशासाठी
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
No comments:
Post a Comment