Thursday, 12 July 2018

बायको

बायको गेली माहेरी
घरी नव्हत कोणी
मित्रांनी ठरवल
करायची आज रात्री पार्टी

त्या रात्री मिळाली
एक चांगलीच संधी
बायकोचा भाऊ
आला माझ्या घरी

जो चोपला त्याला
त्या काळोख्या रात्री
बायकोला सांगितली
त्यांने पुर्ण कहानी

बायको विचारे
मला जाब
रात्री अंधारात चोर
समजून पडला म्हटलं त्याला मार

बायको म्हणे नवरा माझा आहे गुणाचा
करत नाही चुक
माझ्यावर संकट येण्याआधीच
करतो तो कुच

  ✍________सागर लाहोळकार
                      ८९७५१३९६०४
                           अकोला

No comments:

Post a Comment