NRC म्हणजे National Register of Citizens
काम:- भारताचे नागरिकत्व सिध्द करने व तपासणे
जे लोक खरे भारतीय आहे त्यांना हे सिध्द कराव लागत हे खरचं खऱ्या भारतीयांना त्रासदायक आहे पण ते आनंदी आहेत.
सुप्रिम कोर्टाने 25 मार्च 1971 च्या रात्रीच्या आधीचे भारतीय आहेत व 26 मार्च 1971 नंतर सगळे विदेशी कारण 26 मार्च 1971 ला बांग्लादेशाची निर्मीती झाली.
बांग्लादेशात आणि भारतात सिमा खुली आहे त्यामुळे ते भारतात येतात सहज भारतीय तिकडे जाऊ शकतो पण ते बेकायदेशीर आहे बांग्लादेशील लोक रोजगारासाठी पश्चिम बंगाल, आसाम आणि बांग्लादेशला लागुन राज्यात मोठ्या प्रमाणात घुसखोरी चालु राहते.
भारतातील राजकारणी पार्टी ने नेत्याने त्यांचा वोटबॅक म्हणून वापर केला आणि करत आहे पश्चिम बंगाल सरकार त्यावर अवलंबुन आहे म्हणुन ममता बॅनर्जी त्या NRC ला विरोध करतात लिस्ट चुकीची आहेत म्हणतील.
आज त्या बांगलादेशातील लोकांची आसाम मधील खास करून सहा जिल्ह्य़ात येवढी लोकसंख्या वाढली आहे की आपला भारतीयच तिथे अल्पसंख्याक झाला आहे.
आसाम मध्ये तरूण गोगोई या तरूणाने 35 वर्षे NRC(National Register of CITIZENS) साठी लढा दिला व लढत राहिले आज आनंदाची आणि चांगली गोष्ट हे की आज तो तरूण ज्यांने आसाम साठी देशासाठी येवढ्या वर्षे लढत राहिला व NRC निकाल आला तर तो तरूण आज आसामचा मुख्यमंत्री आहेत.
यात जे भारतीय नसतील त्यां सगळ्यांना आपापल्या देशात जाव लागेल आणि मित्रहो गंभीर बाब हे की जे भारतीय नाहीत त्याच्या कडे राशन कार्ड, आधार कार्ड, वोटर आयडी सगळे भारतीय कागदपत्रे आहेत आणि त्याच सरकार आणि सुप्रिम कोर्ट कार करणार बघाव लागेल.
Tuesday, 31 July 2018
Blog
Labels:
kavita,
NRC,
Sagar Laholkar
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment