Thursday, 12 July 2018

जोडपे

जोडपे
काही जोडपे पाहतो
अस मनात रुत
वाटत देवाच
काही तर चुकत

आजकाल संबंध
पैशांनी जुळतात
प्रेम मात्र नसते
मात्र एकत्र नांदतात

पुरुषांची घरवाली बाहर वाली
अशी समीकरणे जुळतात
आणि स्त्रिया ही काही
कमी नसतात

Life OK चॅनेल
म्हणुनच चालतात
सावधान इंडिया
दिवसभर दाखवतात

शेवटी जेचे तेचे
जीवन आहे
कोणी सरळ
तर कोणी हेराफेरी ने जगत आहे

✍_______सागर लाहोळकार
                   ८९७५१३९६०४
                       अकोला

No comments:

Post a Comment