एक मराठा
लाख मराठा
विजयी मराठा
✍________सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
अंथेरा था जिंदगी मे
रोषणी अब तुम आई
अनजान था मैं
प्यार की परिभाषा तुमने सिखलाई
सुबह और श्याम
जेसे रोज होती हैं
वेसे ही मेरी जिंदगी
तुम्हारे सिवा अधुरीसी है
खोया खोया रहता हूँ
तेरी यादो मैं
सोता हु तो जागता हूँ
तेरे खाव्बो मैं
अब तो तुम
सांस हो मेरी
तुम ही नही
तो जिंदगी...
अधुरीसी है मेरी
रोषणी तुम हमेशा साथ रहना मेरे
नही तो ये अंथेरा खा जायेगा मुझे
हर जन्म साथ रहना मेरे
कसम है मेरी तुझे
✍________सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
प्रेमाच्या या नगरीत
खूप प्रतीक्षा झाली
तुझ्या आठवणींना
भल्लतीच वाईट सवय लागली
तुझ्या भासांच गणित
सुटता सुटत नाही
किती करावी मी प्रतिक्षा
या प्रेमावर काही उपचारही नाही
आता मनावर ठेवला आहे ताबा
तरी प्रेमाची खाज काही सुटत नाही
या जन्मी तरी वाटतं मला
तुझ्याशिवाय जगण शक्य नाही
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
पिके झाली पेरून
पाऊस नाही अजून
देवा... त्यात तुझी काय चुक
निसर्गच आम्ही कुठे ठेवला जपून
✍________सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
छळून मनाचे तार
टाळून गेली ती
तेव्हापासून जगतो
बेधुंद मस्तीत मी
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
खूप बोलायच होत ग तुझ्याशी
पण तू सुरवातीपासून
टाळतच आली मला
सगळ कळते ग...
पण वळत कसे नाही
या वेड्या मनाला
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
तु करते नोकरी
मी आहे बेरोजगार
तुझ्यावर प्रेम करण्याचा
मला देशील का ग रोजगार
तु ही माझ्यावर प्रेम कराव
अशी इच्छा नाही माझी
फक्त खर्चाला पैसे
देत जा कधी कधी
जमलच तर आपण
लग्न ही घेऊ करून
त्यासाठी मी घेईल न
घरकाम शिकून
तु आॅफिसमधून आली
मी देत जाईल वाढून
सकाळी उठल्यावर बरोबर
गरम चहा ही देत जाईन आणुन
फक्त ज्यावेळेस तुझ्या मैत्रीणी घरी येतील न
तु आधीच मला सांगुन देत जा
आणि माझ्या घरचे येतील न
त्यावेळेस फक्त तु ही थोड सांभाळुन घेत जा
प्रेम तर मी करतोच
पण तु ही थोडस कराव
जर प्रेम नसेल
तर जगुन काय कराव
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
तु करते नोकरी
मी आहे बेरोजगार
तुझ्यावर प्रेम करण्याचा
मला देशील का ग रोजगार
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
तु दिसत नाही
तर काही सुचत ही नाही
लिहायला बसलो
तर जुडत ही नाही
औषधान सारखी
घेतो मी तुझी आठवण
तेवढ्या पुरते बरे वाटते
नाहीतर माझ काही खर ही नाही
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
तुला मनासारखे जगता येत नाही
मला मनाविरुद्ध
तु दिसली तेव्हा पासून सखे
झालो आहे मी निशब्द
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
आपण जगतो मनाने
लोक जगतात च्यालाखीने
अशा लोकांच्या नेहमी
दोन हात दुरच राहणे
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
वाढत्या तापमानावर
आपल्यालाच पावले उचलावी लागेल
प्रत्येकाने रोज
निदान एकतरी झाड लावावे लागेल
पडणाऱ्या पावसाचे
पाणी अडवून
पाण्याचा अपव्यय
टाळावा लागेल
दुष्काळाला हरवण्यासाठी
सगळ्यानी सोबत यावे लागेल
तेव्हा कुठे आपला देश
विकसित देश बनेल
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
माझा आवडता छंद
रोज तुला पाहणे
तुझा आवडता छंद
रोज मला टाळणे
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
हजारो कतले आम हुआ
तेरी नजरो से
हम भी ना बचपाये
तेरे आने से
अब ख्वाइश तो एक ही मेरी की
तेरे जिस्मसे मेरी रूह मिल जाये
और ये सारा जहाँ
इश्क का गुलाम बन जाये
✍________सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला