तु दिसत नाही तर काही सुचत ही नाही लिहायला बसलो तर जुडत ही नाही
औषधान सारखी घेतो मी तुझी आठवण तेवढ्या पुरते बरे वाटते नाहीतर माझ काही खर ही नाही
✍_______सागर लाहोळकार ८९७५१३९६०४ अकोला
No comments:
Post a Comment